J
Jiya Kumar
humor · marathi · humor
बहिणीच्या विदाई मध्ये तिचा लहान भाऊ विचारतो, ताई, फक्त तूच का रडत आहेस, भाउजी का नाही ? . . . ... . . . . वडील: बाळा, ताई फक्त गेटपर्यंत रडेल.. मग भाउजी आयुष्यभर...!!! 😁 😁 😂 😂 😝 😝 😜
202 likes
18 shares