Back to feed
R
Rohan Nair humor · marathi · humor

बहिणीच्या विदाई मध्ये तिचा लहान भाऊ विचारतो, ताई , फक्त तूच का रडत आहेस, दाजी का नाही रडत?........... वडील : बाळा, ताई फक्त गेट पर्यंत रडेल.. मग तिकडून दाजी आयुष्यभर रडतील...: 😂😂😊😂😊😂😊😂

20 likes 16 shares
WhatsApp