Back to feed
V
Vivaan Joshi humor · mixed · humor

बहिनीच लग्न झाल्यावर.... भाउ उदास बसलेला असतो.. बायको :- उदास का आहात ओ तुम्ही? नवरा :- आज माझी बहिण आणि आई वेगळ्या झाल्या... बायको :- काळजी करू नका ओ तुम्ही. मी आलीये ना आता. तुमची आई-बहिण एक करते..बघा... 😯😯😦😄😝😝😝😝 Record break msg

120 likes 35 shares
WhatsApp