Back to feed
R
Rohan Rao humor · mixed · humor

"बाहुबली" जर डुकाराची शिकार करून "देवसेना" ला impress करतो..... . . . . . . आणि असं एखादी मुलगी (राजकुमारी) impress होऊ शकते..... . . . . . तर "फँड्री" मधल्या "जब्या" साठी वेगळा न्याय का...!! 😂😂🤣😜

249 likes 12 shares
WhatsApp