V
Vanya Iyer
spiritual · hindi · spiritual
बहरलेला वसंत सृष्टीत दरवळतो, अंब्याचा मोहर दर्प देवुन जातो, फुललेला लालगर्द पळस प्रीती देवुन जातो, याच सौंदर्यावर निसर्ग भाळुन जातो, खरा मिञही असाच असतो आयुष्यात सुख देवुन दुख घेवुन जात?
246 likes
16 shares