K
Krishna Pawar
friendship · mixed · friendship
👤👤 भिकारी👤👤 भिकारी : आजी भाकरी दे… आजी : आता तयार नाही… नंतर ये… भिकारी : हा माझा मोबाईल नंबर घे…… भाकरी🍪 तयार झाल्यावर मिस् कॉल कर……☎☎ भिकारी : रॉक्स…… आजी शॉक्स …… आजी : अरे मिस कॉल काय करू, थोडया वेळाने भाकरी बनेल तेव्हा मि Whats"up वर अपलोड करते…… तू डाउनलोड करून खाऊन 🍪 घे…… आजी रॉक्स भिकारी शॉक्स 😄😄😄😄😄😄😄😄 नवीन आहे 😄😄😄
147 likes
74 shares