N
Nisha Nair
friendship · mixed · friendship
👤👤 भिकारी👤👤 भिकारी : आजी भाकरी दे… आजी : आता तयार नाही… नंतर ये… भिकारी : हा माझा मोबाईल नंबर घे…… भाकरी🍪 तयार झाल्यावर मिस् कॉल कर……☎☎ भिकारी : जोमात…… आजी कोमात …… आजी : अरे मिस कॉल काय करू, थोडया वेळाने भाकरी बनेल तेव्हा मि Whats‘up वर अपलोड करते…… तू डाउनलोड करून खाऊन 🍪 घे…… आजी जोमात भिकारी कोमात 😄😄😄😄😄😄😄😄 😄😄😄
251 likes
39 shares