Back to feed
R
Rohan Patel humor · marathi · humor

भिकारी: तुमच्या शेजारणीने पोट भरून खाऊ घातले, तुम्ही सुद्धा काहीतरी खाऊ घाला ! ठमाकाकू : हे घे ..हाजमोला !!! . . . भिकारी : साहेब एखादा रुपया तरी द्या . साहेब: उद्या ये. . . . . . भिकारी: च्यायला, उद्या उद्या म्हणता या कॉलनीत माझे हजारो रुपये अडकलेत!

16 likes 67 shares
WhatsApp