Back to feed
M
Meera Mehta humor · mixed · humor

भिकारी (बाईला) : मैडम 5-10 रुपये असतील तर द्या !! . . . बाई : लाज नाही वाटत?? एवढा स्मार्ट , सुंदर, हैंडसम तरुण असुन भिक मागतोस ?? . . . भिकारी (खुश होउन) : ठीक आहे, मग kissssssss द्या? 😅😅😅😅😅😅😅😅😅😅

175 likes 1 shares
WhatsApp