Back to feed
R
Riya Chauhan humor · marathi · humor

भिकारी : साहेब, एक रुपया द्या ना... तीन दिवसांपासून काही खाल्ले नाही. साहेब : अरे तीन दिवसांपासून उपाशी आहेस म्हणतोस आणि एकच रुपया मागतोस. भिकारी : म्हटलं, वजन करून बघावं, किती कमी झालयं.

221 likes 74 shares
WhatsApp