Back to feed
V
Vivaan Sharma humor · marathi · humor

भिकारी: साहेब महागाई वाटली आहे, एवठ्यात माझं अन् माझ्या प्रेयसीच कसं भागणार??? . साहेब: (आच्रर्याने) ..तुला प्रेयसी पण आहे..?? . भिकारी: बस का राव, ही वेळ तिच्या मुळेच तर आली आहे..!!

221 likes 18 shares
WhatsApp