Back to feed
K
Kabir Singh Good_Morning · Marathi · Good_Morning

*भगवंताचे "Wi-Fi" सगळीकडे Availableआहे,* *कोणीही तो फुकट वापरु शकतो. पण अडचण फक्त एकच आहे.* *त्याला एक Password आहे "नामस्मरण"!* *तो असेल तर अगदी कोणीही कुठेहि* *त्याच्या Network मध्ये येऊ शकतो.* *💐 शुभ सकाळ 🌹

200 likes 62 shares
WhatsApp