Back to feed
R
Rudra Mishra family · marathi · family

भाच्चा - मामा, मला 200 रुपये दे मामा - तुला रूपयांची नाही अक्कलेची गरज आहे. भाच्चा - पण, मी तुझ्याकडे अशीच वस्तु मागेन जी तुझ्याकडे असेल

239 likes 50 shares
WhatsApp