Back to feed
R
Rohan Deshmukh humor · hindi · humor

भाजी खरेदी करतांना एखाद्या महिलेचं सूक्ष्म निरीक्षण करा. . . . . . ती उचलते कारलं , भाव विचारते भेंडीचा आणि विकत घेते भोपळा. 😝😝😝

192 likes 19 shares
WhatsApp