Back to feed
N
Nikhil Kumar life · hindi · life

भेट:- भेटीचं हवे असते निमित्त काहीतरी साजरे करायला भेटीचे कारण मिळते मनाला हवे तसे वागायला भेटीची सबब करता येते पुढे कुठलेही काम टाळायला भेटीत असते वेळेचं बंधन कसेही करून पाळायला भेटीला कशाला हवे निमित्त चांगलेचुंगले वागायला भेटीचे कशाला हवे कारण दुस-याचे भले करायला भेटीची कशाला हवी सबब सत्कार्याला वाहून घ्यायला भेटीला कशाला हवे बंधन भेटच घालते डोळ्यात अंजन !!

235 likes 38 shares
WhatsApp