D
Diya Bhat
humor · hindi · humor
भटजी जंगलातून चालले होते. अचानक त्यांच्यासमोर वाघ येऊन उभा राहिला. भटजींनी घाबरून मोठ्याने जप सुरू केला: "भीम रूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती...." वाघ हसून म्हणाला: "वदनि कवळ घेता नाम घ्या श्रीहरिचे.." 😝😝😝😝😝😝😝 😂😂😂😂😂😂😂
244 likes
9 shares