M
Myra Nair
humor · marathi · humor
भाडेकरू:- अहो मालक घरी उंदीर खूप नाचतात हो ...!घरमालक:- अरे....१५०० रुपये भाड्याच्या खोलीत मग काय सुरेखा पुणेकर नाचवू का ? 😂😂😂😂😂😂
215 likes
58 shares