Back to feed
K
Krishna Kulkarni humor · mixed · humor

भाडेकरू:- अहो मालक रात्री घरी उंदीर खूप नाचतात हो ...! . . . . . घरमालक:- अरेSSS.....! १५० रुपये भाड्याच्या खोलीत मग काय सुरेखा पुणेकर नाचवू का!?!?!!!!!

181 likes 58 shares
WhatsApp