Back to feed
A
Anika Sharma love · mixed · romantic

(भांडण झाल्या नंतर) ती : मी तुझ्याशी बोलणार नाही😏 तो : पण मी तुझ्याशी बोलणार😊 ती : मी तुझ्यावर प्रेम करत होते पण आता नाही.😏 तो : मी तुझ्यावर प्रेम करत होतो करत आहे, अन आयुष्यभर करत राहीन ती : हे सगळं खोट तो : तुला पण माहित आहे माझं तुझ्यावर प्रेम आहे की नाही ते, या डोळ्यात बघून सांग ते तुला दिसेल,पण हो तुझं माझ्या वर प्रेम नाही हे फक्त म्हणू नकोस,जीव खूप तळमळतो,किरकोळ भांडणा मुळे हे कधी मनातलं प्रेम संपत नसत,हे नातं कधी तुटत नसतं,अन एक सांगू का? तुझं माझ्यावर चिडन,तुझं ते मला भांडण अन अस रुसणं हे पण एक प्रेमच आहे अन हो मॅडम अब गुसा थुको और एक स्वीट smile दो और अपने इस बिचारे bf को एक वो दो ती : (थोडं हसत) वो क्या? तो : 👄 ती : हो का? अस म्हणत त्याच्या गालावर पपी देते तो : ओ मॅडम मी काय लहान मुलगा आहे का? मला गालावर पपी दिली ती : मग कोठे देऊ😍 तो : 👄 येथे 😊 ती : हो का? तेथे लग्न झाल्या नंतर भेटेल तो : I Love You ❤ ती : I Love You too❤ ❤❤❤❤

28 likes 72 shares
WhatsApp