V
Vanya Verma
life · marathi · general
भिडते जेव्हा नजरेला नजर तेव्हा तुझाच विचार मानात असतो, तू माझ्याशी स्पष्ट कधी बोलशील मी त्याचीच वाट पाहत बसतो.
166 likes
25 shares