S
Sara Pawar
friendship · marathi · friendship
भूत १- " तू कसा मेलास?" . भूत २- " थंडी ने कुडकुडून मेलो. आणि तू? . भूत १- " काय सांगू यार........ बायकोवर संशय होता, सगळा घर शोधलं,कोणी नव्हतं......... . लाजेने मेलो. . भूत २- " अरे साल्या फ्रीज तरी उघडायचा ........ दोघ वाचलो असतो!
215 likes
4 shares