Back to feed
S
Shaurya Rao humor · marathi · humor

भन्नाट जोक😝😂🤣 गण्या सैराट बघुन आला 🤩... दुसऱ्या दिवशी एक पोरगी 💃 रस्त्यात भर उन्हात तिच्या बाईक सोबत इकड तिकड बघत होती🙆🏻‍♀... ह्याला लगेच परशा आठवला 😍 आणि गेला बाइक चालू करायला.... हसुन विचारला एस्कुजमी मी काय मदत करु का...🧟‍♂ पोरगी नुसती मान हलवुन हो म्हणाली👧🏻 हा लागला किका मारायला...🏍 पहिली किक...फेल गेली... हसुन😊 बोलला असु दे होत अस कधी कधी दुसरी पण फेल गेली... परत हसुन बोलला...होईल चालु...पोरगी पण थोडी हसली...🤪 तिसरी पण फेल.. चाैथी पण...🤨 पाच.....😟 आठ........😠 पंधरा.......😡 30-40 किका मारुन मेल😰😰.... गाडी काय चालु होईना...... शेवटी कंटाळुन पोरीला विचारला! 😲 ​नक्की ......कशामुळे बंद पढलीय??​😪 पोरगी बोलली..... ​पेट्रोल संपलय......​ माझे मीस्टर गेलेत आणायला💧🙅 गण्या जाग्यावरच बेशुद्ध...🤕🤕🤕

164 likes 2 shares
WhatsApp