J
Jiya Nair
humor · marathi · humor
भन्नाट पुणेरी बाळूः काकू, चिंटू आहे का घरी? जोशी काकूः आहे ना, गरमा-गरम पोहे खातोय. तुलापण भूक लागली असेल ना? बाळूः हो जोशी काकूः मग घरी जा आणि काहीतरी खाऊन ये... 😆😆😆😆😆
152 likes
88 shares