Back to feed
V
Vivaan Reddy humor · marathi · humor

भयंकर इंसल्ट. स्थऴ : अर्थातच पुणे. भिकारी- साहब भूक लगी है ५ रुपये दे दो.💵 पुणेकर- १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का? भिकारी- हा है साहब. पुणेकर- आधी ते खर्च कर. 😀😂

176 likes 1 shares
WhatsApp