Back to feed
N
Navya Iyer humor · marathi · humor

भयंकर इंसल्ट. स्थऴ : नवी पेठ भिकारी- साहब भूक लगी है ५ रुपये दे दो. सोलापूर- १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का? भिकारी- हा है साहब. सोलापूर- आधी ते खर्च कर. 😂😂😂😂😂😂😅

196 likes 50 shares
WhatsApp