Back to feed
R
Reyansh Malhotra humor · marathi · humor

भयंकर इंसल्ट. स्थऴ : अर्थातच पुणे. भिकारी- साहब भूक लगी है ५ रुपये दे दो. पुणेकर- १०० रुपयाची नोट आहे ९५ रुपये सुट्टे आहेत का? भिकारी- हा है साहब. पुणेकर- आधी ते खर्च कर.☺😊😢

71 likes 72 shares
WhatsApp