*भयंकर उकाडा, ..* थकुन भागुन कसातरी घरी आलो. 😓 सोफ्यावर अंग टाकले, पत्नी ने पाण्याचा पेला दिला. हूश्श करेस्तोवर ... मुलाने मार्कशीट पुढे केले. 📄 *मराठी ३८, ..* *इंग्रजी ३५, ..* *गणित ४० ..* *पुढचे काही वाचण्यापुर्वीच मी ओरडलो, ..* *" पोरा ! काय मार्क हे ? गाढवा, लाज वाटते का काही ? दगड आहेस नुसता दगड... "* 😳 *पत्नी- अहो पण जरा ऐकता का ?* 😯 *तू गप्प बैस ! तूझ्या लाडानेच फुकट गेला आहे तो. नालायका, अरे बाप राब-राब राबतो आहे आणि तुम्ही असे गुण मीळवता ..* मुलगा गप्प, .. मान खाली. 😔 *" अहो ! "* *" तू गप्प रहा, एक शब्द बोलू नकोस. आज याला दाखवतोच... "* 😡 *" अहो ! "* पत्नी चा आवाज चढला, 😲 *मी थोडा वरमलो. "* *" ऐकून तर घ्या ना जरा ! "* 😳 *" सकाळी माळा साफ करताना सापडलेली तुमचीच मार्कशीट आहे ती... "* 🙄 *भयाण शांतता..* 😊😊😆😆😂 *आपणां सर्वांना वार्षिक परीक्षे च्या शुभेच्छा !* *बेस्ट ऑफ़ लक*
91 likes
73 shares