Back to feed
N
Navya Deshmukh humor · marathi · humor

भयंकर जोक........😳🙄😵 एकदा एका माणसला गैस चा प्रोब्लेम होता । तो खूप चिंतेत होता , त्याला घरा बाहेर जाण्याची भीती वाटत होती। काही कारणांमुळे त्याला त्याच्या बहीणीच्या घरी जाण्याची वेळ आली। बहीणीच्या घरी जाताना त्याने त्याच्या ५ वर्षांच्या भाच्या साठी रस्त्यातच त्याने एक क्रीमचा बिस्किटचा पुडा घेतला, बहीणीच्या घरी तो पोहोचताच, त्याच्या भाच्यानी मामाला पाहीले, मामा आले ,मामा आले असे ओरडत तो आपल्या मामा जवळ आला। मामाने खिशातून बिस्किटचा पुडा काढले, देण्यासाठी तो वाकला, आणि जोरात आवाज आला, आणि गैस🚶💨 बाहेर आली। मग आता काय झाली की बोंब।🙊🙉🙈 तो 5 वर्षांचा मुलाने बिस्किटचा पुडा फेकुन दिले, आणि जमीनी वर लोळुन लोळुन रडू लागला।👼 घरातली सगळी मंडळी बाहेर पळत आली | मामा ने विचारले काय झाले...😳🤔 तो मुलगा रडत रडत म्हणाला- मला हे बिस्किटचा पुडा नाही पाहीजे, मला ती पूंगी पाहीजे जी तुम्ही आत्ता वाजवली ॥ 😝😝👌👌😝😆😃😜😜😜😀😃😆😄😲😌😜😜😜😄😆😜👍😜👍👍

212 likes 45 shares
WhatsApp