I
Ira Nair
humor · marathi · humor
भयंकर जोक 😜माशी आणी मच्छरच लग्न झाल. 😝दुसऱ्यादिवशी माशी खुपचं रडत होती. 😜दुसऱ्या माश्या येवुन तिला विचारले काय झालं . 😝माशी बोल्ली मी रात्री गुड़ नाईट लावुन झोपले आणी तुझे दाजी वारले. 😀😄😛😅😜😝😊
108 likes
17 shares