S
Sahil Singh
humor · hindi · humor
भर उन्हाळ्याच्या दिवसात २० लोक बस स्थानकावर बस ची वाट पाहत उभे होते. . . . . . एक भिकारी आला , प्रत्येकाकडून एक एक रुपया भिक म्हणून घेतली आणि आटो मध्येनिघून गेला..
64 likes
77 shares