S
Shaurya Kulkarni
patriotic · mixed · patriotic
भारत विरुद्ध इंग्लण्ड क्रिकेट ची मॅच चालू असते भारताची बॅटिंग असते बैट्समन चे 35 रन झालेले असतात त्यावेळी तो ग्लब्स काढतो, हेलमेट काढतो आणि बॅट को वर करून वर आकाशाकडे पाहून देवाचे आभार मानतो🙏🏼☺ इंग्लैंड चा बॉलर ओरडतो, "You did not made fifty or centrury, only 35 runs. Why are you wasting time?" भारत चा बैट्समन म्हणतो, *चुप बे साल्या ! तू जर दहावी आमच्या इथून पास केली असती, तर तुला 35 चं महत्व समजलं असतं.* 😂😂😂
91 likes
37 shares