J
Jiya Mehta
patriotic · marathi · patriotic
भारतात १००० मुलांच्या प्रमाणात फक्त ९४३ मुली आहेत. म्हणजे ५७ मुलं लग्नाशिवाय राहतात. हीच ५७ मुलं पुढे जाऊन अटल, कलाम, रतन टाटा, मोदी बनतात ! उरलेले ९४३, कुकरच्या फक्त ३ शिट्या झाल्या कि गॅस बंद करतात. 😜😜😜😜
118 likes
73 shares