Back to feed
S
Shaurya Pawar patriotic · marathi · patriotic

भारतात १००० मुलांच्या प्रमाणात फक्त ९४३ मुली आहेत.. म्हणजे ५७ मुलं लग्नाशिवाय राहतात.. आणि हीच ५७ मुलं पुढे जाऊन अटलबिहारी, अब्दुल कलाम, रतन टाटा, नरेंद्र मोदी आणि सलमान खान बनतात... उरलेले ९४३ कुकरच्या ३ शिट्या झाल्या की गॅस बंद करतात... 😂😂😂😂

208 likes 10 shares
WhatsApp