Back to feed
K
Krishna Kulkarni love · mixed · romantic

भारतीय मुली खेळांमध्ये आघाडीवर का नाहीत???? . . . कारण 10% मुली क्रिकेट, हॉकी, टेनिस, चेस सारखे गेमखेळतात... 90% मुली यामध्ये बिझी असतात... जानू हे.. जानू ते.. जानू कुठे आहेस?.. जानू काय करतोयस.... जानू कधी येशील.. जानू माझ्यावर खरच प्रेम करतोस ना..?? जानू आय मिस यु..... जानू आय लव यु... जीव घ्या आता त्या जानू चा....... :D :D :D

88 likes 28 shares
WhatsApp