A
Aarav Singh
Good_Morning · Marathi · Life
*भरोसा जेवढा मोठा असतो* *धोका त्याच्याही पेक्षा मोठा असतो.* *फुल कितीही सुंदर असू द्या* *कौतुक त्याच्या सुगंधाचे होते.* *माणूस कितीही मोठा झाला तरी* *कौतुक त्याच्या गुणाचे, विश्वासाचे होते.* *चांगल्या हृदयाने खुप नाती* *बनतात. आणि चांगल्या* *स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात.* *🌹शुभ सकाळ 🌹* 🌹🌹🌹🌹🙏🌹🌹🌹🌹
22 likes
15 shares