Back to feed
T
Tara Rao humor · marathi · humor

भेळ खाता खाता भाऊंच्या डोळ्यात पाणी आले. भेळवाला: - "मिरची जास्त पडली का? * 🌶 भाऊ ": - नाही रे भाऊ, नाही .. सगळे मित्र भेळ खाऊन पळून गेले! * 💰💵 😜😂😂😂😂

69 likes 20 shares
WhatsApp