S
Sahil Reddy
life · marathi · life
. भावना ---------- --------- खूप काही सांगणं असं मनातचं राहिलं मन तुझचं ओळखत होतो माझं संगायचच राहिलं वाटलं ओळ्खशील तू जे मला सांगायचं होत माझ्या मनातील प्रेम भावना तुझ्या मनात आणायचं होत कमी पडलो मीच कुठेतरी कि तुलाच समजून घ्यायचं न्हवतं शब्दच न्हवते स्वतःला सांगताना कि सांगताना शब्द संपवायचं न्हवतं आखत बसलो तुला कवितेत माझ्या अल्पात तुला माझ्या कवितेनेच मांडले वेळ अली मला तुझ्यात मांडायची तेव्हाच शब्द का कमी पडले सूर्य एकटाच बिनकामचा नवीन दिवस नव्याने आला विसरून दुःख न मिळाल्याचे नवीन संधी देऊन गेला आजतरी तू होशील का माझी कि त्याच चंद्राने रात्र दिसेल का कधीच तो दिवस नसेल ज्यात माझे हृदय तुझ्यात असेल
259 likes
52 shares