Back to feed
A
Avni Mehta humor · mixed · humor

भावांनो कुठल्याही मुलीला prapose करायचं असल तर Valentine Day ला करू नका किंवा Propose Day ला करू नका........... . . . . . . . . १ एप्रिल ला करा , ज्याकपॉट लागला तर लागला नाहीतर एप्रिलफुल म्हणून माघार घ्या उगीच मार खायचं लक्षण नको राव..

113 likes 38 shares
WhatsApp