S
Sai Joshi
humor · mixed · humor
भावांनो कुठल्याही मुलीला prapose करायचं असल तर, Valentine Day ला करू नका किंवा Propose Day ला करू नका… . . . . . . . . . १ एप्रिल ला करा, ज्याकपॉट लागला तर लागला नाहीतर एप्रिलफुल म्हणून माघार घ्या उगीच मार खायचं लक्षण नको राव… 😂😜😂😂😜😂😂😜😂😂😜😂😂😜😂
89 likes
59 shares