Back to feed
R
Riya Agarwal humor · marathi · humor

भावनो प्रेमात आत्महत्या करू नका..जर मुलगी नाही म्हणलि..तर एखादा टॉवर पहा..त्याच्यावर चढ़ा..आणिविचार करा..गाव लई मोठ आहे ....दूसरी बघु...खाली उतरा आणि कामाला लागा...😄😜😝😝😝

33 likes 75 shares
WhatsApp