Back to feed
N
Nikhil Rao love · marathi · romantic

भाषा प्रेमाची आज मला कळते , तळमळत मन माझे तुझ्याकडे वळते … दूर असूनही मन माझ्याशी जुळते , आठवणीतही खरच तुझ्या भेटीचे मन मिळते

185 likes 61 shares
WhatsApp