R
Riya Das
humor · mixed · humor
मी : Hi.. काय करतेस.. ती : Bye मला झोप येतेय.. मला समजत नाहीये.. मी मेसेज पाठवतोय का झोपेच्या गोळ्या.. 😒😒😏😏🙄🙄😁😁
183 likes
71 shares