Back to feed
K
Kiara Bagale humor · mixed · humor

मी :👶 Hi.. काय करतेस.. ती 👧: Bye मला झोप येतेय.. मला समजत नाहीये.. मी मेसेज पाठवतोय का झोपेच्या गोळ्या.. 😒😒😏😏🙄🙄😁😁 काय हे असं असतंय का.. 😝😂 उन्हाचा दुष्परिणाम

214 likes 88 shares
WhatsApp