Back to feed
I
Ira Sharma love · mixed · romantic

मी असाच आहे.. मी असाच आहे.. कसाही असलो तरी फक्त तुझाच आहे.. भेटलो नाही कधी तरी..? भेट तुझी नि माझी नेहमीच आहे.. रागवणं हा तर फक्त बहाना आहे.. प्रेम वाढविण्याचा हा नविन FORMULA आहे.. तुझी आठवण येते, हे तर कारण आहे..? वेडे, तुला विनाकारण छळणं हा तर, माझा स्वभाव आहे....

188 likes 26 shares
WhatsApp