S
Sai Bagale
love · marathi · romantic
मी आणि ती तिला माझ्या कविता आवडतात , आणि मला कवितेतली ती कवितेत ती स्वतःला शोधते , आणि मी तिच्यात कविता शोधतो कळत नकळत शब्द जुडतात भावना अलगद स्पर्श करतात तिला कवितेतला साधताना भावतो तिचा कवितेतला भाव मला बराच काही सांगतो कवितेत न कळत ती हरवून जाते शब्दात माझ्या ती गुंतून राहते तिच्या वाचण्याने मिळे कवितेला स्वर शब्द लेखणी वरून वाहती ओठांवर अर्थ लाभतो कवितेस तेव्हा हसू येई तिच्या गाली जेव्हा..!!!
108 likes
64 shares