Back to feed
S
Shaurya Kulkarni Good_Morning · Marathi · Life

"मी का जगतो?" याचे कारण ज्यांना सापडतं त्यांना "कसं जगायचं" हा प्रश्नच पडत नाही. जीवनाचं प्रयोजन समजलं कि आयोजनाचे सारे प्रश्न दुय्यम होत असतात. 😊Good Morning😊

44 likes 19 shares
WhatsApp