*मी का बोलू?* *मी का फोन करू?* *मी का कमीपणा घेऊ?* *मी का नमते घेऊ?* *मी का नेहमी समजून घ्यायचं?* *मी काय कमी आहे का?"* असे बरेच सारे "मी" आहेत जे आयुष्यात विष कालवतात म्हणून,मी पणा सोडा व नाती जोडा !! ... *"आयुष्य खुप सुंदर आहे फक्त आनंदाने जगता आल पाहिजे"*
20 likes
41 shares