*मी*... कुणाला आवडो.. वा... *न* आवडो... *दोन्ही गोष्टी माझ्यासाठी*.... *चांगल्याच आहेत*..... कारण..... *ज्यांना आवडतो त्यांच्या* *ह्यदयात*. आणि *ज्यांना नावडतो त्यांच्या*... *डोक्यात कायम मी राहतो*... जगायचे तर दिव्या प्रमाणे* *जो राजाच्या महलात*.. *आणि गरीबाच्या झोपडीत* एक सारखा प्रकाश देतो*. 🌹🌹gm 🌹🌹
43 likes
55 shares