मी... कुणाला आवडो.. 😀🌹 वा...न आवडो... दोन्ही गोष्टी माझ्यासाठी.... चांगल्याच आहेत..... कारण..... ज्यांना आवडतो त्यांच्या *ह्यदयात..* आणि ज्यांना नावडतो त्यांच्या... *डोक्यात* कायम मी राहतो... 🍀🌹शिव सकाळ 🌹🍀
241 likes
76 shares