Back to feed
S
Saanvi Malhotra Attitude · Marathi · Attitude

*मी*... कुणाला आवडो.. वा... *न* आवडो... *दोन्ही गोष्टी माझ्यासाठी*.... *चांगल्याच आहेत*..... कारण..... *ज्यांना आवडतो त्यांच्या* *ह्यदयात*. आणि *ज्यांना नावडतो त्यांच्या*... *डोक्यात कायम मी राहतो*... जगायचे तर दिव्या प्रमाणे* *जो राजाच्या महलात*.. *आणि गरीबाच्या झोपडीत* एक सारखा प्रकाश देतो*. 🌅🌅 ।। 😊😊😊😊😊 ।। 🌅🌅 🍇🍇🍇🍇🍇🍇🍇 🌺🌺 शुभ 🌺🌺

242 likes 68 shares
WhatsApp